विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी (English) विषयातील ‘Days of the Week’ (आठवड्याचे वार) या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. हा घटक सोपा वाटत असला, तरी परीक्षेत यावर थोडे फिरवून प्रश्न विचारले जातात. (उदा. जर काल रविवार होता, तर उद्या कोणता वार असेल?). या चाचणीत महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. चला पाहूया इंग्रजीमध्ये तुम्हाला १५ पैकी किती गुण मिळतात!”
4th Scholarship Test
या चाचणीत ‘आठवड्याचे वार’ यावर आधारित पातळीचे (High Level) प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा


