“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी विषयातील अत्यंत महत्त्वाचा घटक ‘Letters of Alphabets’ (अक्षरांचे आवाज ओळखणे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करणे) याची सराव चाचणी सोडवणार आहोत. या घटकावर परीक्षेत नेहमी सोपे आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात. चला तर मग, तुमची तयारी तपासा!”
🏆 ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी 🏆
घटकाचे नांव: इंग्रजी – Letters of Alphabets इयत्ता: ४ थी
✍️ निर्मिती: ज्ञानेश्वर विजागत
🔗 मागील सराव चाचणी सोडवा
प्रश्न १ / १५
प्रश्न लोड होत आहे…
🎉 खूप छान! अभिनंदन! 🎉
तुम्हाला १५ पैकी ० गुण मिळाले.
तुमची स्कॉलरशीप सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
🔗 मागील सराव चाचणी सोडवा


