लरशिप परीक्षेतील English विषयाच्या ‘Opposite words‘ (विरुद्धार्थी शब्द) आणि ‘Word register’ (शब्दसंग्रह/शब्दसमूह) या घटकाची असलेली सराव चाचणी खाली तयार केली आहे.
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
Opposite Words & Word Register
English | Std: 4th Scholarship | Level: Difficult
Identify correct antonyms and word groups.
(अचूक विरुद्धार्थी शब्द आणि शब्दसमूह ओळखा.)


