chukiche pad olkahane

इयत्ता ४ थी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता सराव चाचणी: क्रम ओळखणे व चुकीचे पद (२ व ३ अंकी संख्या)

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता (Intelligence Test) विषयातील ‘क्रम ओळखणे व चुकीचे पद ओळखणे- numbers big 2number and 3 numbers’ या घटकावर आधारित विशेष सराव चाचणी सोडवणार आहोत. या प्रश्नांमध्ये अक्षरे, अंक किंवा चिन्हांची एक विशिष्ट लयबद्ध मालिका दिलेली असते. कधी आपल्याला पुढचे पद शोधायचे असते, तर कधी त्या मालिकेतील नियम न पाळणारे ‘चुकीचे पद’ ओळखायचे असते. ही चाचणी द्विभाषिक (Marathi & English) असून प्रत्येक प्रश्नासोबत आकृत्या दिल्या आहेत. विचारपूर्वक तर्क लावा आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला तर मग, तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देऊया!”

eSmart Guruji - क्रम व चुकीचे पद ओळखणे
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
क्रम ओळखणे व चुकीचे पद (२ व ३ अंकी)
बुद्धिमत्ता | Std: 4th Scholarship | Level: Difficult
Created by Dnyanesh Vijagat

संख्येमधील संबंध ओळखा आणि गाळलेले किंवा चुकीचे पद शोधा. सुरू करण्यासाठी नाव लिहा.

Scroll to Top