४ थी स्कॉलरशिप : जाहिरातीवर आधारित प्रश्न IMP

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘जाहिरातीवर आधारित प्रश्न’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. परीक्षेत एखादी जाहिरात दिली जाते आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. कधीकधी जाहिरातीत थेट उत्तर नसते, तर आपल्याला विचार करून ते शोधावे लागते. या चाचणीत ३ वेगवेगळ्या जाहिराती दिल्या आहेत. जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या. चला पाहूया कोणाला १५ पैकी १५ गुण मिळतात!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
जाहिरातीवर आधारित प्रश्न
विषय: मराठी / बुद्धिमत्ता | इयत्ता: ४ थी

या चाचणीत ३ वेगवेगळ्या जाहिराती आणि त्यावर आधारित प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
advertisement copy
vijagat
Scroll to Top