“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणीतील ‘कुटप्रश्न – दिनदर्शिका (कॅलेंडर)’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. कॅलेंडरवरील प्रश्नांमध्ये सामान्य वर्ष, लीप वर्ष, ५३ वेळा येणारे वार आणि सणांच्या तारखांवरून वार ओळखणे असे फिरवून प्रश्न विचारले जातात. या चाचणीत असेच १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न दिले आहेत. वही-पेन सोबत ठेवा, नीट विचार करा आणि अचूक उत्तर निवडा. चला पाहूया कॅलेंडर कुटप्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात का!”
या चाचणीत ‘कॅलेंडर’ यावर आधारित १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा



