“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणीतील ‘कुटप्रश्न – दिशा’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. दिशांवरील प्रश्नांमध्ये आपली उजवी-डावी बाजू, सूर्याची स्थिती आणि सावलीची दिशा यावर फिरवून प्रश्न विचारले जातात. या चाचणीत असेच १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न दिले आहेत. प्रश्न नीट वाचा, स्वतःला त्या जागी कल्पून दिशा ठरवा आणि अचूक उत्तर निवडा. चला पाहूया कुटप्रश्नांमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात!”
या चाचणीत ‘दिशा’ (Directions) या घटकावर आधारित १५ प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा
सर्व हक्क सुरक्षित (All Rights Reserved). या वेबसाईटवरील मजकूर कॉपी करण्यास मनाई आहे.


