“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी विषयातील ‘एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. आपल्या मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत ज्यांचा उच्चार एकच असतो, मात्र त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्दाचा अर्थ तो कोणत्या संदर्भात वापरला आहे यावरून ठरतो. परीक्षेत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवण्यासाठी असेच प्रश्न विचारले जातात. या चाचणीत १५ प्रश्न दिले आहेत. प्रश्न नीट वाचा आणि अचूक उत्तर निवडा. चला पाहूया तुमचा मराठी शब्दसंग्रह किती पक्का आहे!”
या चाचणीत ‘एकाच शब्दाचे भिन्न अर्थ’ यावर आधारित १५ प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा


