इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: गणित – १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘१ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. १ ते १०० पर्यंतच्या संख्यांवर आधारित मूळ संख्या, संयुक्त संख्या, अंकांचे किती वेळा येणे यावर हमखास आणि अत्यंत फसवून प्रश्न विचारले जातात. प्रश्न नीट वाचा, शांतपणे विचार करा, कच्चं काम करा आणि मगच अचूक उत्तर निवडा. चला पाहूया तुमचा गणिताचा अभ्यास किती पक्का आहे!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
१ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

चाचणी सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा व खालील बटनावर क्लिक करा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
Scroll to Top