“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘वय आणि तुलना’ या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवणार आहोत. वयावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवताना गणितातील अचूक मांडणी आणि तर्कशुद्ध विचार खूप महत्त्वाचा असतो. बेरीज, फरक, आणि पटीवर आधारित गोंधळात टाकणारे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात. ही चाचणी सोडवताना घाई करू नका, वहीवर समीकरणे मांडून कच्चं काम करा आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला पाहूया गणिताची ही कठीण चाचणी कोण पूर्ण करतंय!”
चाचणी सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा व खालील बटनावर क्लिक करा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा


