संख्यांचा चढता उतरता क्रम सराव चाचणी

इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: गणित – संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना

संख्यांची तुलना करण्यासाठी चिन्हांचा वापर (<, >, =), मोठमोठ्या संख्यांचा क्रम लावणे आणि चढत्या-उतरत्या क्रमातील मधली संख्या ओळखणे यावर आधारित आव्हानात्मक प्रश्न दिले आहेत “विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम आणि तुलना’ या घटकाचा सराव करणार आहोत. संख्यांची तुलना करताना त्यांचे स्थान आणि अंकांची संख्या लक्षात घेणे महत्त्वाचे असते. या चाचणीत १५ महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. प्रश्न नीट वाचा, कच्चं काम करा आणि मगच अचूक उत्तर निवडा. चला पाहूया कोणाला पैकीच्या पैकी गुण मिळतात!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

या चाचणीत ‘संख्यांची तुलना आणि क्रम’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा

Back Test

Scroll to Top