इ- ४ थी स्कॉलरशिप चाचणी: गणित – अंकांची दर्शनी किंमत (Face Value)

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘अंकांची दर्शनी किंमत’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. दर्शनी किंमत म्हणजे कोणत्याही अंकाची स्वतःची मूळ किंमत! हा घटक अतिशय सोपा वाटतो, पण परीक्षेत ‘दर्शनी व स्थानिक किंमतींतील फरक’, ‘दर्शनी किंमतींची बेरीज’ किंवा ‘पट काढा’ असे फिरवून प्रश्न विचारले जातात. या चाचणीत असेच १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न दिले आहेत. सोबत वही-पेन ठेवा, कच्चं काम करा आणि मगच अचूक उत्तर निवडा. चला पाहूया गणितात पैकीच्या पैकी गुण कोणाला मिळतात!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
अंकांची दर्शनी किंमत
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

या चाचणीत ‘अंकांची दर्शनी किंमत (Face Value)’ यावर आधारित १५ प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा

Scroll to Top