गणित – व्यावहारिक अपूर्णांक (आकृत्यांसह) quizzes

व्यावहारिक अपूर्णांक: अंशाधिक, छेदाधिक आणि मिश्र अपूर्णांक

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘व्यावहारिक अपूर्णांक’ (ज्यामध्ये अंशाधिक, छेदाधिक आणि मिश्र अपूर्णांक येतात) या घटकाची अतिशय कठीण सराव चाचणी सोडवणार आहोत. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रश्नासोबत एक ‘आकृती’ दिली आहे. तुम्हाला आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून अपूर्णांक ओळखायचा आहे, त्यांची बेरीज-वजाबाकी करायची आहे आणि योग्य तो प्रकार शोधायचा आहे. ही चाचणी सोडवताना घाई करू नका, वहीवर अपूर्णांकांचे योग्य रूपांतर करून घ्या आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला पाहूया कोणाचे अपूर्णांक पक्के आहेत!”

eSmart Guruji - अपूर्णांक सराव चाचणी
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
व्यावहारिक अपूर्णांक
विषय: गणित | इयत्ता: ४ थी | काठिण्य पातळी: कठीण
Created by Dnyanesh Vijagat

आकृत्यांचे निरीक्षण करून अपूर्णांक सोडवा. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.

⬅️FOR BACK TEST QUIZ परत जा
apurnak
Scroll to Top