DHARAKTA QUIZ

इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: गणित – लांबी, वस्तुमान व धारकता

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘लांबी, वस्तुमान व धारकता (किलोमीटर, मीटर, ग्रॅम, लिटर इत्यादींची रुपांतरणे)’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. एकके बदलताना (उदा. ग्रॅमचे किलोग्रॅम किंवा मिलीलिटरचे लिटर करणे) दशांश चिन्हाचा (Decimal Point) योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे असते. यावर परीक्षेत अत्यंत फसवून आणि शाब्दिक उदाहरणे विचारली जातात. ही चाचणी सोडवताना घाई करू नका, वहीवर एकके समान करून कच्चं काम करा आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला पाहूया कोणाचे मापन पक्के आहे!”

eSmart Guruji - स्कॉलरशीप सराव चाचणी
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
लांबी, वस्तुमान व धारकता (रुपांतरणे)
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

चाचणी सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा व खालील बटनावर क्लिक करा.

⬅️ इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव परत जा
Scroll to Top