“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या’ या घटकावर आधारित विशेष सराव चाचणी सोडवणार आहोत. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा वर्गांचा एक विशिष्ट नियम लपलेला असतो, जो आपल्याला शोधायचा असतो. ही चाचणी सोडवताना घाई करू नका, आकृत्यांमधील संख्यांचा एकमेकांशी असलेला संबंध शांतपणे शोधा, कच्चं काम करा आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला तर मग, तुमच्या तर्कशक्तीची (Logical Thinking) परीक्षा घेऊया!”
चाचणी सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा व खालील बटनावर क्लिक करा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा
