इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: गणित – अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. हा घटक अतिशय सोपा वाटतो, पण परीक्षेत ‘स्थानिक किंमतींतील फरक’ किंवा ‘पट काढा’ असे फिरवून प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे आपले मार्क्स जाऊ शकतात. या चाचणीत असेच १५ प्रश्न दिले आहेत. सोबत वही-पेन ठेवा, कच्चं काम करा आणि मगच अचूक उत्तर निवडा. चला पाहूया गणितात पैकीच्या पैकी गुण कोणाला मिळतात!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
स्थानिक व दर्शनी किंमत
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

या चाचणीत ‘अंकांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी’ यावर १५ प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा

Scroll to Top