स्कॉलरशिप स्थानिक किंमत’ या घटकाची सराव चाचणी

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘स्थानिक किंमत’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. एखाद्या अंकाची किंमत तो कोणत्या स्थानावर आहे यावरून ठरते, त्यालाच ‘स्थानिक किंमत’ म्हणतात. परीक्षेत स्थानिक किंमतींतील फरक, पट काढणे किंवा शून्याची स्थानिक किंमत यावर फसवून प्रश्न विचारले जातात. या चाचणीत असेच १५ प्रश्न दिले आहेत. सोबत वही-पेन ठेवा, बेरीज-वजाबाकीचे कच्चं काम करा आणि मगच अचूक उत्तर निवडा. चला पाहूया गणिताची ही कठीण चाचणी कोण पूर्ण करतंय!”

गणितात या घटकावरदोन अंकांच्या स्थानिक किंमतींतील फरक, ‘गुणाकार’ किंवा ‘एक स्थानिक किंमत दुसऱ्याच्या किती पट आहे’ असे कठीण व वेळखाऊ प्रश्न विचारले जातात. या चाचणीत मी मुद्दाम असेच १५ बुद्धीला चालना देणारे प्रश्न टाकले आहेत.

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
अंकांची स्थानिक किंमत
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

या चाचणीत ‘स्थानिक किंमत (Place Value)’ यावर आधारित १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
Scroll to Top