इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: गणित – कालमापन (घड्याळ आणि रुपांतर)

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘कालमापन : घड्याळ (मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर) तास, मिनिटे परस्पर रुपांतर’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. घड्याळावरील प्रश्नांमध्ये २४ ताशी व १२ ताशी वेळेचे रुपांतर, तसेच तासांचे मिनिटांत रुपांतर करताना खूप गोंधळ उडतो. ही चाचणी सोडवताना घाई करू नका, प्रत्येक प्रश्नामागील तर्क समजून घ्या, वहीवर बेरीज-वजाबाकीचे कच्चं काम करा आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला तर मग, तुमच्या गणिताच्या ज्ञानाची परीक्षा घेऊया!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
कालमापन: घड्याळ व रुपांतर
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

चाचणी सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा व खालील बटनावर क्लिक करा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
Scroll to Top