“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘विस्तारित मांडणी’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. विस्तारित मांडणी म्हणजे संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमतींची बेरीज! परीक्षेत अनेकदा विस्तारित मांडणीचा क्रम मागे-पुढे दिला जातो किंवा गुणाकाराच्या रूपात प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. या चाचणीत असेच १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न दिले आहेत. सोबत वही-पेन ठेवा, बेरीज करून पहा आणि मगच अचूक उत्तर निवडा. चला पाहूया गणिताची ही कठीण चाचणी कोण पूर्ण करतंय!”
या चाचणीत ‘संख्येची विस्तारित मांडणी (Expanded Form)’ यावर आधारित १५ प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा
