“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी व बुद्धिमत्ता विषयातील ‘पिलू दर्शक, घर दर्शक आणि ध्वनी दर्शक शब्द’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. हा घटक सोपा वाटत असला, तरी परीक्षेत यावर जोड्या जुळवा किंवा चुकीची जोडी ओळखा असे कठीण प्रश्न विचारले जातात. या चाचणीत असेच थोडे फिरवून विचारलेले प्रश्न दिले आहेत. चला पाहूया तुमचा शब्दसंग्रह किती पक्का आहे!”
या चाचणीत प्राण्यांची पिल्ले, त्यांचा निवारा आणि आवाज यावर प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा


