बुद्धिमत्ता चाचणी: वर्गीकरण – शब्दसंग्रह (गटात न बसणारा शब्द ओळखणे) या घटकावर आधारित १५ QUIZZES

बुद्धिमत्ता चाचणी: वर्गीकरण-Quizz

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील ‘वर्गीकरण – शब्दसंग्रह’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. वर्गीकरण म्हणजे दिलेल्या चार शब्दांपैकी तीन शब्दांचा एक गट तयार होतो आणि एक शब्द त्या गटापेक्षा वेगळा असतो. तो वेगळा (गटात न बसणारा) शब्द आपल्याला ओळखायचा असतो. चला तर मग, तुमचे नाव टाका आणि या १५ प्रश्नांची मजेत उकल करा!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
वर्गीकरण : शब्दसंग्रह
विषय: बुद्धिमत्ता चाचणी | इयत्ता: ४ थी

या चाचणीत ‘गटात न बसणारा शब्द ओळखा’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🔗 मागील सराव चाचणी सोडवा

Scroll to Top