इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: मराठी – विरामचिन्हे (Punctuation Marks)

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी व्याकरणामधील ‘विरामचिन्हे’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. विरामचिन्हे म्हणजे काय? तर वाचताना आपण कुठे थांबायचे, किती वेळ थांबायचे किंवा वाक्यात कोणता भाव आहे, हे दाखवणारी चिन्हे! परीक्षेत एखादे वाक्य देऊन त्यात किती विरामचिन्हे आली आहेत किंवा चुकीचे विरामचिन्ह कोणते, असे कठीण प्रश्न विचारले जातात. या चाचणीत असेच १५ महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. प्रश्न नीट वाचा आणि अचूक उत्तर निवडा. चला पाहूया व्याकरणामध्ये तुमचा अभ्यास किती पक्का आहे!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
विरामचिन्हे
विषय: मराठी व्याकरण | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

या चाचणीत ‘विरामचिन्हे व त्यांचे उपयोग’ यावर आधारित १५ कठीण पातळीचे (High Level) प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
Scroll to Top