“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील ‘क्रम ओळखणे – चिन्हांची मालिका’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काही विशिष्ट चिन्हे एका ठराविक क्रमाने येतात. तो क्रम ओळखून रिकाम्या जागी (प्रश्नचिन्हाच्या जागी) येणारे अचूक चिन्ह आपल्याला शोधायचे असते. यासाठी सूक्ष्म निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग, तुमचे नाव टाका आणि या १५ प्रश्नांची अचूक उत्तरे शोधा!”
या चाचणीत ‘चिन्हांचा क्रम ओळखणे’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा
