“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील ‘इंग्रजी अक्षरमाला’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्नांमध्ये अक्षरांचा योग्य क्रम ओळखणे, गटात न बसणारे अक्षर शोधणे आणि अक्षरांची मालिका पूर्ण करणे यांसारखे सोपे पण लक्षपूर्वक सोडवण्याचे प्रश्न असतात. चला तर मग, खाली तुमचे नाव टाका आणि या १५ प्रश्नांची अचूक उत्तरे निवडून पैकीच्या पैकी गुण मिळवा!”
या चाचणीत ‘इंग्रजी अक्षरमाला आणि क्रम’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा



