स्कॉलरशिप सराव चाचणी: बुद्धिमत्ता – वर्गीकरण (शब्दसंग्रह)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षकांनो, ‘ईस्मार्टगुरुजी’ (eSmart Guruji) वर तुमचे स्वागत आहे! आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील ‘वर्गीकरण : शब्दसंग्रह (गटात न बसणारा शब्द ओळखणे)’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणाऱ्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. ‘वर्गीकरण’ म्हणजे काय? तर, या प्रकारच्या प्रश्नांमध्ये ४ पर्याय (शब्द) […]

स्कॉलरशिप सराव चाचणी: बुद्धिमत्ता – वर्गीकरण (शब्दसंग्रह) Read More »

, , ,