Quiz

Find the words from the grid D. A. Names

डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
डिजीटल खेळ नं-4

खालील दिलेले शब्द वाचा व खालील अक्षरापासून कसेही आडवे,तिरके,अभे तयार करा. dog, cat, fish, duck, goat, sheep, horse, rabbit, Chicken, Cow,हे शब्द शोधा. चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता….

  • डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
    १२ जानेवारी २०२४ पासून रोज 2 गेम आपणास ‍मिळणार आहेत.
    डिजीटल गेमचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
  • लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
  • *कसे सोडवावे.*
  • आजच्या गेम मध्ये दिलेल्या इंग्रजी अक्षरापासून स्पेलिंग तयार करा.
  • आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील पहिला किंवा कोणता ही शब्द पाहा आणि तो अक्षरांच्या मदतीने तयार करुन त्याला टच करुन जोडा शब्द तयार होईल.
  • चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल
  • जर उत्तर बरोबर येत नसेत तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.

esmartguruji

Recent Posts

Top 20 GEO&HIS Quizzes

टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. इतिहास व भूगोल महत्वाचे…

1 day ago

शैक्षिक एवं सामान्य चेतना Social Science

टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. परीक्षेला येणारे महत्वाचे प्रश्न…

2 days ago

चालू घडामोडी Test 12

टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. Computers Quiz स्पर्धा परीक्षा…

3 days ago

education methods Qno 11

टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. Computers Quiz स्पर्धा परीक्षा…

4 days ago

Computer Science

टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. Computers Quiz स्पर्धा परीक्षा…

5 days ago

गणित IMP प्रश्नमंजूषा

टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. Mathematics Quiz स्पर्धा परीक्षा…

6 days ago