डिजीटल गेमचे नांव- शब्द तयार करणे
इंग्रजी अंकाचे स्पेलिंग दिलेल्या इंग्रजी अक्षरापासून बोटाने जोडून तयार करा.
*कसे सोडवावे.*
आजच्या गेम मध्ये आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील कोणता ही शब्द पाहा आणि तो English अक्षरांच्या मदतीने जोडून शब्द तयार करा.
सर्व शब्दांचे उत्तर झाल्यावर चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल.
जर उत्तर बरोबर येत नसेल तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.