Home

केंद्रप्रमुख परीक्षाचे अभ्यासक्रमाचे घटकनिहाय माहिती

५.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा
५.२ परीक्षेचे स्वरूप:- – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५.३ प्रश्नपत्रिका एक
५.४ एकूण गुण २००

५.५ लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकम राहील.-

बुध्दिमत्ता व अभियोग्यता- गुण 100 प्रश्नसंख्या – 100
अभियोग्यता तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल. आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्थ इ. बुध्दिमत्ता- आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इ.
भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे

 

शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह

कार्य माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)

अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती

माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन

विषयनिहाय आशयज्ञान

आणि सामान्यज्ञान, विशेष

करून

इंग्रजी विषयज्ञान

संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) एकूण (विभाग 2)
अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुप:-

उपघटक भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे योजना व अद्ययावत う

शासन निर्णय

(अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण दिन (कलमांची माहिती (अद्ययावत दुरुस्त्यां

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र

राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी

क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिता. विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.

इ) विशेष गरजा असणान्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी विविध योजना उपघटक 2 शिक्षण क्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य:

ड)

UNICEF, NCERT, NUEPA. NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU. MPSP, SCERT, MIEPA, SISE DIET, राज्य आंग्लभाषा इ. उपपटक माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक):

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

4) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

(इ) माहितीचे विश्लेषण
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोक

उपघटक 4 अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

4) अध्ययन निष्पतीतील उणीपा

क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक 5 माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे,

ड) संप्रेषण कौशल्य समाज संपकांची विविध साधने

उपघटक 6 विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान

ब) चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.

६. निवड प्रक्रिया :-

६.१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल, ६२. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून.

उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणान्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दत:-
वरील माहिती ही परिपत्रकानुसार आहे कृपया परिपत्रकाचा अभ्यास करावा.

esmartguruji

Share
Published by
esmartguruji
Tags: Quizzes

Recent Posts

quiz Animals babies

Animal and Bird Babies – स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं-29 click here सामान्य विज्ञान/ विज्ञान…

3 weeks ago

scince

3 weeks ago

geo quiz

भूगोलाची १० जनरल प्रश्नतुम्हाला माहित आहेत का?महत्वाचे प्रश्न माहिती करुन घेण्यासाठी नक्की पाहा डिजीटल खेळ…

4 weeks ago

Chatarapati Shivaji Maharaj Quizs

    🚩 मराठी इतिहास प्रश्नमंजुषा 🚩 महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची चाचणी प्रश्न: 1/15 गुण: 0…

4 weeks ago

additon example

खालील ६ चौकानातील आलेले योग्य उत्तर निवड कर त्यांनतर ५ सेकंद थांब आणि पुन्हा दुसरे…

4 weeks ago

Match pictures with name

शेजारील चित्र पहा आणि त्याच्या समोरील सारखेच चित्रांची जोडी लावण्यासाठी बोटाने ओढून जोडा

1 month ago