महापरिनिर्वाण दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा अल्प परिचय व्हावा हाच हेतू समोर ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल १० प्रश्नाची एक प्रश्नावली देत आहे. ती प्रश्नावली सोडवा आणि एक सुंदर असे प्रमाणपत्र मिळवा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबददल केवळ १० प्रश्न सोडवून माहिती सांगता येणार नाही..त्यासाठी बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करावे लागतील आणि बाबासाहेबांचे पुस्तके वाचली पाहिजेत.खालील प्रश्नावली सोडवा.
संपूर्ण प्रश्नावली सोडवून झाल्यावर SUBMIT बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही जो इमेल आयडी टाकला आहे त्या इमेलवर प्रमाणपत्र मिळेल.