ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी उपक्रम
मागील प्रश्न पत्रिकेचीलिंक टॅबच्या link रांगेतील स्थान ओळखणे
आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. मुख्य परीक्षेत संख्याज्ञानावर नेहमी प्रश्न विचारले जातात,
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
पाच अंकी संख्यांचे वाचन व लेखन
विषय: गणित | इयत्ता: ४ थी
या चाचणीत ‘पाच अंकापर्यंतच्या संख्या’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🔗 मागील सराव चाचणी सोडवा
