डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- *आजचा गेमचे नांव- कार्ड खाली लपलय काय.*
*विरुध्दार्थ्यी शब्द आठवा आणि जोडया लावा.*
डिजीटल खेळ नं-3
खालील दिलेले शब्द वाचा चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता….
- डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
१२ जानेवारी २०२४ पासून रोज 1 गेम आपणास मिळणार आहेत.
डिजीटल गेमचे नांव- *आजचा गेमचे नांव- कार्ड खाली लपलय काय.* -
*कसे सोडवावे.*
कार्ड खाली लपलय काय ! ते पाहा आणि दिलेल्या कार्डचा विरूध्द शब्द ओळखा. व जोडया लावा.
१) सर्व कार्डवर प्रश्नचिन्ह आलेले दिसेल त्यात पहिला शब्द हा कोणता ही येईल.
२)जसा *अवघड* शब्द ओपन झाला तर त्याचा विरुध्द शब्द *सोपे* हा शोधायचा आहे.
३) सोपे हा शब्द सापडल्यास पुन्हा ज्या ठिकाणी अवघड होता तेथेच जावून शब्दाच्या कार्डला ओपन करुन जिथे *सोपे* शब्द आहे त्याठिकाणी पुन्हा जायचे आहे
शब्द बरोबर असेल तर दिसतील अन्यथा पुन्हा लपून बसतील.
४) तुम्ही जोपर्यंत योग्य जोडी लावणार नाहीत तो पर्यंत शब्द तुम्हाला ठळक दिसणार नाहीत.
५) तुम्ही जसे प्रत्येक कार्डला टच कराल त्याप्रमाणे शब्द येतील, त्यातील दोन कार्ड हे विरुध्द शब्द असतील.*चला तर मग चालवा डोकं आणि लक्षात ठेवून योग्य शब्दाच्या जोडया लावा.
कार्ड खालील लपलय काय?