पोस्टात मेघा भरती


भारत सरकारच्या अनेक नोक-यापैकी पोस्टातील नोकरी ही एक आज आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणा-या मुलांसाठी ही मोठी भरती निघाली आहे
या मध्ये फक्त दहावी पास झालेला उमेदवार अर्ज करु शकतो.
यामध्ये खालील वेबसाईट वर लिंक अर्ज भरु शकता
अर्ज येथे भरावा

अर्ज भरताना काही चूक झाली असल्यास ते दुरुस्तीसाठी ६ ऑगस्ट २०२४ ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत असेल

वयाची अट
वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

शिक्षण-भारतातून इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. यातही गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे मानले जाईल

नियम व अटी
अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
सायकल चालवता येणे आवश्यक
भारतीय डाक मधील या भरतीसाठी उमेदवारांचे इयत्ता दहावी मधील गुण ग्राह्य धरले जातील.

Default A Weary Postman With A Kind Face And Weathered Skin Ri 1 1024x1024
https://app.leonardo.ai/image-generation

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

OFFICIAL WEB SITE CLICK HERE