गणित स्कॉलरशिप: आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे चाचणी

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणितातील अत्यंत महत्त्वाचा घटक ‘संख्याज्ञान – आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्याचिन्हे‘ याची सराव चाचणी सोडवणार आहोत. या नवीन चाचणीमध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे नाव टाकून टेस्ट सोडवू शकता आणि तुमचा निकाल तुमच्या नावासह तुमच्या मित्रांना WhatsApp वर शेअर करू शकता! चला तर मग, तुमची तयारी तपासा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा!”

📝 चाचणी सोडवण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:

१. नाव भरणे सक्तीचे आहे: सर्व प्रथम दिलेल्या बॉक्समध्ये तुमचे ‘पूर्ण नाव’ लिहा. नाव लिहिल्याशिवाय चाचणी सुरू होणार नाही. तुम्ही टाकलेले नाव तुमच्या निकालावर आणि WhatsApp मेसेजमध्ये दिसेल. २. प्रश्नांचे स्वरूप: या सराव चाचणीत गणिताच्या (आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे) घटकावर आधारित एकूण १५ महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. ३. पर्याय निवडणे: प्रत्येक प्रश्नाखाली ४ पर्याय दिले आहेत. त्यापैकी एका अचूक पर्यायावर क्लिक करा. (लक्षात ठेवा: एकदा निवडलेला पर्याय पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे विचार करून उत्तर द्या.) ४. पुढील प्रश्न: एका प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, खाली येणाऱ्या ‘पुढचा प्रश्न ➡️’ या बटनावर क्लिक करून पुढील प्रश्नाकडे जा. ५. निकाल आणि शेअरिंग: सर्व १५ प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी तुम्हाला तुमचे एकूण गुण लगेच पाहायला मिळतील. तुमचा हा अभिमानास्पद निकाल ‘WhatsApp वर शेअर करा’ या हिरव्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्रांना, शिक्षकांना किंवा शाळेच्या ग्रुपवर नक्की पाठवा!

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍

स्कॉलरशीप चाचणी – eSmart Guruji

🏆 ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी 🏆

घटकाचे नांव: संख्याज्ञान इयत्ता: ४ थी
✍️ निर्मिती: ज्ञानेश्वर विजागत

🔗 मागील सराव चाचणी सोडवा

विद्यार्थ्याचे नाव सांगा:

कृपया पुढे जाण्यापूर्वी तुमचे नाव लिहा!

🎉 खूप छान! अभिनंदन! 🎉
तुम्हाला १५ पैकी ० गुण मिळाले.

तुमची स्कॉलरशीप सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.



🔗 मागील सराव चाचणी सोडवा
स्वताचे नांव टाकल्यानंतर चाचणी सोडवा हे बटन दिसत नसेल तर‍ स्क्रीन रिफ्रेंश करा आपोआप दिसेल
SKHYADNYA TEST
Scroll to Top