४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: मराठी – सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी विषयातील ‘सुसंगत वाक्यांचा परिच्छेद’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये सलग ३ वाक्ये दिलेली असतात, जी एकमेकांशी जोडलेली असतात. एका वाक्याचे उत्तर चुकले, तर इतर दोन वाक्यांची उत्तरेही चुकू शकतात! त्यामुळे तीनही वाक्ये मनातल्या मनात वाचून मगच योग्य पर्याय निवडायचा असतो. या चाचणीत ५ वेगवेगळे परिच्छेद आणि १५ कठीण पातळीचे प्रश्न आहेत. चला पाहूया तुमचा अभ्यास किती झालाय!

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
विषय: मराठी | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

या चाचणीत ५ परिच्छेद असून एकूण १५ प्रश्न आहेत. एका परिच्छेदातील ३ प्रश्न एकमेकांशी संबंधित आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
Scroll to Top