*डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण*
FLN Pattern Digital Games
डिजीटल गेमचे नांव- उकारअसलेले शब्द शोध
*कसे सोडवावे.*
आजच्या गेम मध्ये मराठी उकार असलेले शब्द शोधा
उकार असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.
उकार असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व उकार शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
सर्व शब्दांचे उत्तर झाल्यावर चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल.
जर उत्तर बरोबर येत नसेल तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.
आज माझा अभ्यास करण्याचा बेत आहे. देवासारखे माणसे आज मिळणे अवघड आहे. दोन रुपये दिले की, आपण मेणासारखे वितळतो. चेहरे आनंदीत करतो. फळे खावे की नको हे आपणास कळले पाहिजे.कारण फळे खाल्ले की,आपल्या शरीरास विविध जीवनसत्वे मिळतात. अरेरे किती हे कामे करावे लागतात. आपण कोणते ही काम मनाने आणि तनाने केले पाहिजे नाहितर आपले काय खरे नाही.*शेतकरी* आपले कामे रोज सकाळी लवकर उठून करतो. शेतात पिके येतात त्यांची काळजी घेतात. रोज शाळेत दिलेले डब्बे आपण संपूर्ण खाल्ले पाहिजे.