“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘सम व विषम संख्या’ या घटकावर आधारित विशेष सराव चाचणी सोडवणार आहोत. परीक्षेत एखाद्या संख्येच्या नंतरची ठराविक क्रमांकाची सम किंवा विषम संख्या शोधणे यावर कठीण प्रश्न विचारले जातात. ही चाचणी सोडवताना घाई करू नका, प्रत्येक प्रश्नामागील तर्क समजून घ्या आणि वहीवर कच्चं काम करून मगच अचूक पर्याय निवडा. चला तर मग, तुमच्या गणिताच्या ज्ञानाची परीक्षा घेऊया!”
चाचणी सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा व खालील बटनावर क्लिक करा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा


