CTET EXAM AUG 2023 PRE ADMIT CARD

CTET EXAM प्री हॉल टिकिट उपलब्ध
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा -Central Teacher Eligibility Test (CTET)-CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION विभागामार्फत घेणाऱ्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या परीक्षेचे टेम्पररी हॉल टिकिट उपलब्ध झाले असून यंदा महाराष्ट्रात भरती होणार असून या परीक्षेला फार महत्व प्राप्त झाले आहे. कारण या परीक्षेचा फायदा सर्व परीक्षार्थींना होणार आहे. या परीक्षेचा फायदा म्हणजे ही परीक्षा पास झाल्यावर महाराष्ट्राची टिईटी पास होण्याची गरज नसते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्राचा उतीर्ण होण्याचा टक्कवाढणार असे चित्र दिसत आहे.
खालील लिंक वर जावून आपले परीक्षा केंद्र कोणते आहे त्श दृष्टीने नियोजन करता येणार आहे
CTET EXAM प्री हॉल टिकिट
मागील वर्षाचे परीक्षेचे पेपर डाउनलोड करा.

Scroll to Top