तंत्रज्ञान

शिक्षकांसाठी Online Class

AI बेसिक मास्टरक्लास: शिक्षकांसाठी 10 दिवसांचे प्रगत प्रशिक्षण “ईस्मार्ट शिक्षक, प्रगत शिक्षक बना”


१. प्रस्तावना
आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आहे. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांचा प्रशासकीय कामाचा ताण कमी करून, त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा आणि अध्यापन रंजक व्हावे, या उद्देशाने eSmart Guruji घेऊन येत आहेत – 10 दिवसांचा बेसिक AI कोर्स

येथे नोंदणी करा

तंत्रज्ञानाचा वर्गात प्रभावी वापर करणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शक.
१ AI ची ओळख Gemini, ChatGPT चा वापर आणि लॉगिन प्रक्रिया.
२ प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग AI ला अचूक कमांड देण्याचे तंत्र (R-I-S-E).
३ स्मार्ट पाठनियोजन १० मिनिटांत पाठाचे टाचण (Lesson Plan) तयार करणे.
४ मल्टीमीडिया निर्मिती PPT, चित्रे आणि शैक्षणिक ॲनिमेशन व्हिडिओ बनवणे.बेसिक
५ डिजिटल मूल्यमापन प्रश्नपत्रिका, क्विझ आणि रुब्रिक्स तयार करणे.बेसिक
६ प्रशासकीय सुलभता पत्रव्यवहार, अहवाल आणि इतिवृत्त लेखन. बेसिक
७ भाषा कौशल्ये शैक्षणिक भाषांतर आणि बहुभाषिक साहित्य निर्मिती.
८ विषय-विशिष्ट टूल्स गणित आणि विज्ञानासाठी विशेष AI साधनांचा वापर.
९ नीतिमत्ता व सुरक्षा AI च्या मर्यादा आणि डेटा सुरक्षिततेचे नियम.
‘AI शैक्षणिक किट’ तयार करणे आणि समारोप.

४. हे प्रशिक्षण कोणासाठी?
• प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक.
• मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी.
• स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे सर्व

५. प्रशिक्षणाचे फायदे (Key Benefits)
✅ दररोज किमान २ तास प्रशासकीय वेळेची बचत. ✅ विद्यार्थ्यांसाठी रंजक आणि आकर्षक शैक्षणिक साहित्याची निर्मिती. ✅ तांत्रिक भीती दूर होऊन आत्मविश्वासात वाढ. ✅ प्रशिक्षणाचे अधिकृत प्रमाणपत्र @ life Time Help

६. संपर्क आणि नोंदणी (Contact & Registration)
• फीस: 499₹ (मर्यादित काळासाठी सवलत)
• दिनांक: 21-02-2026 पासून | वेळ: 6.45PM ते 7.45 बॅच2. फक्त रविवार 8 ते 11

गुगल पे,फोनपे 7385161699 किंवा 7385161699 या नंबर आपण फोन पे किंवा गुगल पे करु शकता
संपर्क-9309797959 I

वरील फार्म काळजीपूर्वक भरा.
टिप. पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट 9309797959 या नंबर पाठवल्यावरच आपला प्रवेश निश्चित होईल.

आणि बरेच काही मिळणार बोनस म्हणून तंत्रज्ञानविषयक माहिती मिळणार आणि मार्गदर्शन

esmartguruji

Recent Posts

Online AI Training

eSmartGuruji.com*शिक्षकांसाठी Online Class*AI बेसिक मास्टरक्लास: शिक्षकांसाठी 10 दिवसांचे प्रगत प्रशिक्षण "ईस्मार्ट शिक्षक, प्रगत शिक्षक बना"_____________________१.…

2 days ago

Delhi Quizzers

प्रश्न वाचा आणि प्रश्ननांच्या समोर योग्य उत्तर ओढा-Read Carefully And Drag correct Word of Question…

5 months ago

quiz Animals babies

Animal and Bird Babies – स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं-29 click here सामान्य विज्ञान/ विज्ञान…

6 months ago

scince

6 months ago

geo quiz

भूगोलाची १० जनरल प्रश्नतुम्हाला माहित आहेत का?महत्वाचे प्रश्न माहिती करुन घेण्यासाठी नक्की पाहा डिजीटल खेळ…

7 months ago

Chatarapati Shivaji Maharaj Quizs

    🚩 मराठी इतिहास प्रश्नमंजुषा 🚩 महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची चाचणी प्रश्न: 1/15 गुण: 0…

7 months ago