Online AI Training

eSmartGuruji.com*शिक्षकांसाठी Online Class*AI बेसिक मास्टरक्लास: शिक्षकांसाठी 10 दिवसांचे प्रगत प्रशिक्षण “ईस्मार्ट शिक्षक, प्रगत शिक्षक बना”_____________________१. प्रस्तावनाआजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आहे. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांचा प्रशासकीय कामाचा ताण कमी करून, त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा आणि अध्यापन रंजक व्हावे, या उद्देशाने eSmart Guruji घेऊन येत आहेत – 10 दिवसांचा बेसिक AI कोर्स.________________________तंत्रज्ञानाचा वर्गात प्रभावी वापर करणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शक.१AI ची ओळखGemini, ChatGPT चा वापर आणि लॉगिन प्रक्रिया.२प्रॉम्प्ट इंजिनीअरिंगAI ला अचूक कमांड देण्याचे तंत्र (R-I-S-E).३स्मार्ट पाठनियोजन१० मिनिटांत पाठाचे टाचण (Lesson Plan) तयार करणे.४मल्टीमीडिया निर्मितीPPT, चित्रे आणि शैक्षणिक ॲनिमेशन व्हिडिओ बनवणे.बेसिक ५डिजिटल मूल्यमापनप्रश्नपत्रिका, क्विझ आणि रुब्रिक्स तयार करणे.बेसिक६प्रशासकीय सुलभतापत्रव्यवहार, अहवाल आणि इतिवृत्त लेखन. बेसिक७भाषा कौशल्येशैक्षणिक भाषांतर आणि बहुभाषिक साहित्य निर्मिती.८विषय-विशिष्ट टूल्सगणित आणि विज्ञानासाठी विशेष AI साधनांचा वापर.९नीतिमत्ता व सुरक्षाAI च्या मर्यादा आणि डेटा सुरक्षिततेचे नियम.’AI शैक्षणिक किट’ तयार करणे आणि समारोप.________________________४. हे प्रशिक्षण कोणासाठी?•प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक.•मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी.•स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे सर्व ________________________________________५. प्रशिक्षणाचे फायदे (Key Benefits)✅ दररोज किमान २ तास प्रशासकीय वेळेची बचत. ✅ विद्यार्थ्यांसाठी रंजक आणि आकर्षक शैक्षणिक साहित्याची निर्मिती. ✅ तांत्रिक भीती दूर होऊन आत्मविश्वासात वाढ. ✅ प्रशिक्षणाचे अधिकृत प्रमाणपत्र.________________________________________६. संपर्क आणि नोंदणी (Contact & Registration)•फीस: 499₹ (मर्यादित काळासाठी सवलत)•दिनांक: 21-02-2026 पासून | वेळ: 6.45PM ते 7.45बॅच2. फक्त रविवार 8 ते 11•गुगल पे,फोनपे 7385161699संपर्क 93097979597385161699•वेबसाइट/लिंक: https://forms.gle/xsGib1AMcDanRqAJ7 वरील फार्म काळजीपूर्वक भरा.टिप. पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट 9309797959 या नंबर पाठवल्यावरच आपला प्रवेश निश्चित होईल.________________________