४ थी स्कॉलरशिप चाचणी: संख्यामालिका व अक्षरमाला

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयातील अत्यंत महत्त्वाचा घटक ‘संख्यामालिका आणि इंग्रजी अक्षरमाला’ याची सराव चाचणी सोडवणार आहोत. मुख्य परीक्षेत या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या १५ प्रश्नांचा सराव केल्यास तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यास नक्कीच मदत होईल. चला तर मग, खाली तुमचे नाव टाका, चाचणी सोडवा आणि तुमचा निकाल तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!”

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
संख्यामालिका व अक्षरमाला
विषय: गणित व बुद्धिमत्ता | इयत्ता: ४ थी

या चाचणीत एकूण १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🔗 मागील सराव चाचणी सोडवा

🏆 इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी! 🏆 विषय: इंग्रजी (English) 🔠 घटक: Letters of Alphabets (अक्षरांचे आवाज व शब्द तयार करणे)

विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्कॉलरशिप परीक्षेची अचूक तयारी करण्यासाठी ‘eSmart Guruji’ घेऊन आले आहेत १५ गुणांची खास मोफत ऑनलाईन सराव चाचणी! 🎯

या चाचणीची वैशिष्ट्ये: ✅ विद्यार्थी स्वतःचे नाव टाकून टेस्ट सोडवू शकतात. ✅ सर्व प्रश्न सोडवल्यास लगेच निकाल आणि गुण दिसतील.

Scroll to Top