डिजीटल खेळ FLN Pattern
खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.
आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकता
खालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत आहेत आणि त्यांचे नांवे आहेत आपणास चित्र आणि नांव हे उचलून एकमेकाच्या जवळ ठेवायचे आहेत. जसे
मांजर दिसत आहे त्याठिकाणी मांजरीचे नांव इंग्रजी व मराठीतील यांना हाताने ड्रग करून जवळ आणायचे आहेत
डिजीटल खेळ कसे खेळाल
समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत आहेत आणि त्यांचे नांवे आहेत आपणास चित्र आणि नांव हे उचलून एकमेकाच्या जवळ ठेवायचे आहेत. जसे
मांजर दिसत आहे त्याठिकाणी मांजरीचे नांव इंग्रजी व मराठीतील यांना हाताने ड्रग करून जवळ आणायचे आहेत
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.
.
जर उत्तर बरोबर येत नसेल तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.