जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार
पुणे- जिल्हा परिषदेच्या शाळेत आता सेवा निव़त्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार असून यासाठी शासनानने ७ जुलै २०२३ रोजी परीपत्रक काढले आहे.यामुळे शिक्षणात काही बदल होईल की नाही याबददल शिक्षण तज्ञाचे अनेक मतांतरे असून सेवा निव़त्त शिक्षक हे काम करतील का? किंवा त्यांना काम होणार का? हे मजेशीर प्रश्न सर्वाना पडत आहेत. त्याच […]