Drag and Match Words with number picture

डिजीटल खेळ FLN Pattern
  • डिजीटल खेळाचे नांव- चित्रातील चित्रे मोजा आणि योग्य नंबरचे चित्र ओळख आणि चित्र ओढून जोडया लावा
  • डिजीटल खेळ नं- 19
  • डिजीटल खेळ कसे खेळाल
  • खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.
    आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकता
    खालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत आहेत आणि त्यांचे नांवे आहेत आपणास चित्र आणि नांव हे उचलून एकमेकाच्या जवळ ठेवायचे आहेत. जसे
    मांजर दिसत आहे त्याठिकाणी मांजरीचे नांव इंग्रजी व मराठीतील यांना हाताने ड्रग करून जवळ आणायचे आहेत

    डिजीटल खेळ कसे खेळाल

    समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत आहेत चित्रातील वस्त्तू मोजून योग्य नंबरला जोडा


    चित्रातील चित्रे मोजा आणि योग्य नंबरचे चित्र ओळख आणि चित्र ओढून जोडया लावायांना हाताने ड्रग करून जवळ आणायचे आहेत
    पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.

    .

     

    जर उत्तर बरोबर येत नसेल तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.

    पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.

    योग्य शब्द आणि चित्र यांच्या जोडया लावा

    गेम पसंद आला तर पुन्हा Retry पुन्हा खेळ या बटनाला टच कर <li>
    मुलभूत साक्षरता यासाठी वरील डिजीटल गेम हे खुप उपयुक्त आहेत आपण हे आपल्या मुलापर्यंत पोहोचवा

    FlN Pattern असणारे अनेक विविध प्रकारचे गेम फ्रि मध्ये उपलब्ध आहेत त्यासाठी खालील लिंक वर जावून विविध गेमची यादी पाहा आणि तुम्हाला हवा तेा कोणता ही गेम सोडवा हे सर्व गेमस मोफत प्रत्येक शिकणा:या मुलांसाठी आहेत.
    Scroll to Top