गणिताच्या चाचणी परीक्षेत एकनाथ्ज्ञला ४० गुण मिळाले.सुधीरला मिळालेल्या गुणांत आणखी ४ गुण मिळाले असते तर ते एकनाथच्या दीडपट झाले असते. नामदेवला सुधीरपेक्षा १२ गुण कमी मिळाले. रामच्या निमपटट एकनाथचे गुण आहेत. पण शंकरला रामपेक्षा १० गुण जास्त मिळाले यावरुल खालील १ ते ४ प्रश्नांची उत्तरे दया.
कुट प्रश्न कसा सोडवावा.
मुलांच्या स्पर्धा सुरु झाल्या त्यात खालील मुलांनी भाग घेतला.सुधीर आणि गफुर यांनी चित्रकला व योगासनेमारुती आणि अजय यांनी मलखांब व रांगोळीसुधीर आणि मारुती यांनी चित्रकला व रांगोळीअजय आणि मारुती यांनी योगासने स्पर्धात भाग घेतला