Find the words from the grid D. A. Names

डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
डिजीटल खेळ नं-4

खालील दिलेले शब्द वाचा व खालील अक्षरापासून कसेही आडवे,तिरके,अभे तयार करा. dog, cat, fish, duck, goat, sheep, horse, rabbit, Chicken, Cow,हे शब्द शोधा. चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता….

 •  डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
  १२ जानेवारी २०२४ पासून रोज 2 गेम आपणास ‍मिळणार आहेत.
  डिजीटल गेमचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
 • लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
 • *कसे सोडवावे.*
 • आजच्या गेम मध्ये दिलेल्या इंग्रजी अक्षरापासून स्पेलिंग तयार करा.
 • आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील पहिला किंवा कोणता ही शब्द पाहा आणि तो अक्षरांच्या मदतीने तयार करुन त्याला टच करुन जोडा शब्द तयार होईल.
 • चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल
 • जर उत्तर बरोबर येत नसेत तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.
Scroll to Top