Quiz

Find the words from the grid

डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
डिजीटल खेळ नं-1

खालील दिलेले शब्द वाचा व खालील अक्षरापासून कसेही आडवे,तिरके,अभे तयार करा. one,two,three,four,fiv,six,seven,eight,ten हे शब्द शोधा. चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता….

  • डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
    १२ जानेवारी २०२४ पासून रोज 2 गेम आपणास ‍मिळणार आहेत.
    डिजीटल गेमचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
  • लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
  • *कसे सोडवावे.*
  • आजच्या गेम मध्ये दिलेल्या इंग्रजी अक्षरापासून स्पेलिंग तयार करा.
  • आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील पहिला किंवा कोणता ही शब्द पाहा आणि तो अक्षरांच्या मदतीने तयार करुन त्याला टच करुन जोडा शब्द तयार होईल.
  • चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल
  • जर उत्तर बरोबर येत नसेत तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.

esmartguruji

Recent Posts

quiz Animals babies

Animal and Bird Babies – स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं-29 click here सामान्य विज्ञान/ विज्ञान…

3 weeks ago

scince

3 weeks ago

geo quiz

भूगोलाची १० जनरल प्रश्नतुम्हाला माहित आहेत का?महत्वाचे प्रश्न माहिती करुन घेण्यासाठी नक्की पाहा डिजीटल खेळ…

4 weeks ago

Chatarapati Shivaji Maharaj Quizs

    🚩 मराठी इतिहास प्रश्नमंजुषा 🚩 महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची चाचणी प्रश्न: 1/15 गुण: 0…

4 weeks ago

additon example

खालील ६ चौकानातील आलेले योग्य उत्तर निवड कर त्यांनतर ५ सेकंद थांब आणि पुन्हा दुसरे…

4 weeks ago

Match pictures with name

शेजारील चित्र पहा आणि त्याच्या समोरील सारखेच चित्रांची जोडी लावण्यासाठी बोटाने ओढून जोडा

1 month ago