Days name suduko

इंग्रजीत वारांची नावे ओळख आणि शोध

डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
डिजीटल खेळ नं-10

खालील दिलेले शब्द वाचा व खालील अक्षरापासून कसेही आडवे,तिरके,अभे तयार करा. Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, and Sunday हे शब्द शोधा. चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता….

  • डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
    १२ जानेवारी २०२४ पासून रोज 1 गेम आपणास ‍मिळणार आहेत.
    डिजीटल गेमचे नांव- इंग्रजीत वारांची नावे ओळख आणि शोध
  • लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
  • *कसे सोडवावे.*
  • आजच्या गेम मध्येदिलेल्या इंग्रजी अक्षरापासून स्पेलिंग तयार करा.
  • आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील पहिला किंवा कोणता ही शब्द पाहा आणि तो अक्षरांच्या मदतीने तयार करुन त्याला टच करुन जोडा शब्द तयार होईल.
  • चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल
  • जर उत्तर बरोबर येत नसेत तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.
मागील शैक्षणिक गेमस साठी येथे क्लिक करा. Click here

याचसारखे आणखी नविन डिजीटल गेमस पाहा.

याचसारखे आणखी नविन डिजीटल गेमस पाहा.

Add Your Heading Text Here

Scroll to Top