डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.
डिजीटल खेळ नं-10
खालील दिलेले शब्द वाचा व खालील अक्षरापासून कसेही आडवे,तिरके,अभे तयार करा. Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, and Sunday हे शब्द शोधा. चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता….
- डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
१२ जानेवारी २०२४ पासून रोज 1 गेम आपणास मिळणार आहेत.
डिजीटल गेमचे नांव- इंग्रजीत वारांची नावे ओळख आणि शोध - लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
- *कसे सोडवावे.*
- आजच्या गेम मध्येदिलेल्या इंग्रजी अक्षरापासून स्पेलिंग तयार करा.
- आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील पहिला किंवा कोणता ही शब्द पाहा आणि तो अक्षरांच्या मदतीने तयार करुन त्याला टच करुन जोडा शब्द तयार होईल.
- चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल
जर उत्तर बरोबर येत नसेत तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.

