“गुरु म्हणजे दिशा,
गुरु म्हणजे प्रकाश,
गुरु म्हणजे जीवनाला मिळालेली खरी अर्थपूर्ण साथ.”
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
आपल्या सर्व गुरूंना शतशः वंदन,
ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं,
आणि आयुष्य घडवताना साथ दिली.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
