reletesd test images

स्कॉलरशिप सराव चाचणी: बुद्धिमत्ता – वर्गीकरण (शब्दसंग्रह)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षकांनो, ‘ईस्मार्टगुरुजी’ (eSmart Guruji) वर तुमचे स्वागत आहे!

आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील ‘वर्गीकरण : शब्दसंग्रह (गटात न बसणारा शब्द ओळखणे)’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणाऱ्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत.

‘वर्गीकरण’ म्हणजे काय? तर, या प्रकारच्या प्रश्नांमध्ये ४ पर्याय (शब्द) दिले जातात. त्यापैकी ३ शब्दांचा अर्थ, गुणधर्म, उपयोग किंवा जातीनुसार एक विशिष्ट गट तयार होतो, आणि उरलेला १ शब्द त्या गटात बसत नाही (तो वेगळा असतो). तोच वेगळा शब्द आपल्याला अचूक ओळखायचा असतो. मुख्य परीक्षेत या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे याचा सराव करणे खूप गरजेचे आहे

eSmart Guruji – स्कॉलरशीप सराव चाचणी
🏆 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🏆
वर्गीकरण : शब्दसंग्रह
विषय: बुद्धिमत्ता चाचणी | इयत्ता: ४ थी

या चाचणीत ‘गटात न बसणारा शब्द ओळखा’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.



🏠 मुख्य पृष्ठावर जा
Scroll to Top